1. एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना चिमूर
विवरण संख्या
प्रकल्प संख्या 1
आदिवासी प्रकल्प संख्या 0
ग्रामीण प्रकल्प संख्या 1
पर्यवेक्षीका बिट संख्या 10
मंजूर अंगणवाडी 251
कार्यरत अंगणवाडी 251
मंजूर मिनी अंगणवाडी 0
कार्यरत मिनी अंगणवाडी 0
स्वतंत्र इमारत असलेली अंगणवाडी संख्या 242
शौचालय असलेली अंगणवाडी संख्या 234
पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली अंगणवाडी संख्या 153
सर्व्हक्षित बालक संख्या (0 ते 5 वर्ष) मार्च, २०२५ अखेर 6,577
मध्यम तीव्र कुपोषित बालके - MAM (मार्च, २०२५ अखेर) 151
अति तीव्र कुपोषित बालके - SAM (मार्च, २०२५ अखेर) 20
2. पशुसंवर्धन कार्यालय चिमूर
विवरण संख्या
कार्यरत पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 1 2
पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 2 12
फिरते पशुवैद्यकिय दवाखाने 1
एकुण दवाखाने 15
कार्यरत कृत्रिम रेतन केंद्र 15
3. उपविभागीय अभियंता (बांध) उपविभाग चिमूर
विवरण / रस्त्याचा प्रकार इतर जिल्हा मार्ग (कि.मी.) ग्रामीण मार्ग (कि.मी.)
रस्ते लांबी (कि.मी. मध्ये)
डांबरी रस्ते 22.90 240.10
सिमेंट काँक्रिट रस्ते - -
खडिचे रस्ते 2.00 77.30
मातीचे रस्ते - 56.40
एकुण (रस्ते लांबी) 24.90 373.80
जोडलेली खेडी
बारमाही रस्त्याने जोडलेली खेडी 160
आठमाही रस्त्याने जोडलेली खेडी 0


4. उपविभागीय अभियंता (पाणी पुरवठा) उपविभाग चिमूर
विवरण संख्या / तपशील
स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना 159
प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना 0
सार्वजनिक साध्या विहीरी -
अस्तित्वातील हातपंप 1059
अस्तित्वातील विद्यूतपंप -
पाणी टंचाई ग्रस्त गावे (उन्हाळा २०२५) 7
तालुक्यातील टँकरग्रस्त गावे (उन्हाळा २०२५) 0
तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावांची नावे (२०२० ते २०२५ मधील) 0
5. उपविभागीय अभियंता (सिंचाई) उपविभाग चिमूर
विवरण संख्या
माजी मालगुजारी तलाव 162
कोल्हापूरी पध्दतीचे बंधारे (एकुण) 129
ग्रामपंचायतीला हस्तांतरित को. प. व सिमेंट प्लग बंधारे 142
लघुपाटबंधारे तलाव/साठवण तलाव 6
एकुण सिंचन विहीरी (जवाहर) 414
एकुण सिंचन विहीरी (११००० सिंचन विहीर कार्यक्रम) 356
एकुण सिंचन विहीरी (१३००० सिंचन विहीर कार्यक्रम) 252
पंजीबद्ध पाणी वापर सहकारी संस्था (ल. पा., को.प. व मा.मा.) 19
पाझर तलाव 0
गाव तलाव 3
उपसा सिंचन 0
भुमिगत बंधारे 0
सिमेंट प्लग बंधारे (लाभार्थी गटाला हस्तांतरीत केलेले बंधारे) 47